कोपरगाव: पोहेगाव येथे पोहेगाव - देर्डे रस्त्यावरील खडकी नदीवरील पुलाचे आ.काळे यांच्या हस्ते लोकार्पण
पोहेगाव येथे 1 कोटी 25 लक्ष रुपये निधीतून पूर्ण करण्यात आलेल्या पोहेगाव - देर्डे रस्त्यावरील खडकी नदीवरील पुलाचे लोकार्पण व 40 लक्ष रुपये निधीतून होणाऱ्या पोहेगाव शहापूर डेअरी ते वेस रस्त्याच्या मजबूतीकरण कामाचे भूमिपूजज आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते आज १६ ऑक्टोबर रोजी पार पडले.या विकासकामांमुळे परिसरातील नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची मोठी सुविधा मिळणार असून, शेती, व्यवसाय आणि दळणवळणास मोठा आधार मिळणार आहे.