Public App Logo
Jansamasya
Delhimetro
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur

अमरावती: अमरावती-मुंबई विमानसेवा प्रश्नांवर माजी खासदार नवनीत राणा आक्रमक

Amravati, Amravati | Jul 6, 2025
आज ६ जुलै रविवार रोजी सकाळी ११ वाजता मिळालेल्या माहितीनुसार अमरावतीच्या जनतेच्या सेवे साठी माजी खासदार नवनीत राणा ही सदैव तत्पर असते त्यांनी अमरावती-मुंबई विमानसेवा प्रश्नांवर माजी खासदार नवनीत राणा आक्रमक झाले आहेत MADCच्या स्वाती पांडे यांच्याशी मोबाईलवरून माजी खासदार नवनीत राणा यांनी केली थेट चर्चा..