वरूड: वरुड तालुक्यात भीषण अपघातात पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी, दोन दुचाकीची समोरासमोर धडक वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत
Warud, Amravati | Sep 15, 2025 वरुड तालुक्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून या पत्नीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे दोन चाकी ची स्मारासमोर धडक होऊन हा अपघात झाला यात वरुड पोलीस स्टेशन अंतर कधी घटना घडली असून पांढरी गावाजवळ घटना घडली आहे जरूर येथील प्रमोद मधुकर धर्मे वय वर्षे 46 यांचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे दुसऱ्या दुचाकी वरील प्रवासी जखमी झाली असून घटनेमुळे परिसरात आढावा व्यक्त केल्या जात आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे.