सातारा: कोयत्याच्या दहशतीचा एन्काऊंटर, सातारा पोलिसांकडून हा दुसरा एन्काऊंटर, महिलांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
Satara, Satara | Aug 31, 2025
शांत आणि संयमी साताऱ्यात कोयता गॅंगने महिलांमध्ये पसरविलेली दहशत, अवघ्या आठ दिवसात सातारा पोलिसांनी संपुष्टात आणली,...