फलटण: तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची आमदार सचिन पाटील यांची विधानसभेत मागणी, राज्य सरकारचे वेधले लक्ष
Phaltan, Satara | Jul 4, 2025
फलटण तालुक्यामध्ये मे आणि जून या दोन महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाने वर्षभराची सरासरी गाठली आहे. जमीन ओली...