देवळा तालुक्यातील उमराणे येथे राहणारी प्रमोद जाधव वय 55 यांनी काहीतरी विषारी औषध प्राशन केलं नाही त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला नाही यासंदर्भात देवळा पोलीस स्थानकात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित गुन्ह्याचा ए एस आय खुरसने करीत आहे