राजगुरुनगर शहराच्या हद्दीत होलेवाडी गावच्या हद्दीत श्री अपार्टमेंट या रहिवासी इमारतीमध्ये शनिवार दिनांक 3 जानेवारी रोजी भर दिवसा चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे फ्लॅटचा कोडी कोइंड तोडून चोरट्यांनी तब्बल 80 तोळे दागिने लंपास केले आहे. यामध्ये दागिने रोख रक्कम व इतर साहित्य असा कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय.