मुख्यमंत्री सहायता निधी तथा धर्मदाय अंतर्गत श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान 2025.
1.3k views | Ahmednagar, Maharashtra | Sep 2, 2025 मेरी कव्हर हॉस्पिटल संगमनेर मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत ग्रामीण रुग्णालय समशेरपुर संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय समशेरपूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर या शिबिरामध्ये आरोग्य तपासणी, तज्ञ कडून मोफत मार्गदर्शन आणि उपचार करण्यात येणार आहे.