चाळीसगाव: जागतीक टपाल दिनानिमित्त चाळीसगांव टपाल कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांचा गौरव!
चाळीसगांव शहरातील मुख्य टपाल कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कार्यालयात कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याचा गौरव करण्यात आला. महिला कर्मचारी टपाल खात्यात देत असलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पोस्टमास्तर मनोज करंकाळ यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी पोस्टाच्या विविध महत्त्वाकांक्षी योजना