तेल्हारा: लाडकी बहीण योजना बंद होणार नाही जोपर्यंत देवा भाऊ आहे तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महिलांना आश्वासन.
Telhara, Akola | Nov 25, 2025 नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार जोर धरत असून अकोल्यातील हिवरखेड येथे आज हिवरखेड, तेल्हारा आणि अकोट या तिन्ही नगरपरिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली.यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की मोदीजींच्या नेतृत्वात अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहिलं असून मोदींनी राम मंदिरावर धर्मध्वजा फडकावली आहे. भाषणातून त्यांनी मतदारांना भावनिक साद घालत,“भाजपचा झेंडा लावणे हा उद्देश नसून नागरिकांचे जीवनमान उंचावणे हे आमचं ध्येय भाजपचा आहे, असे सांगितले. व