यवतमाळ: अवधूतवाडी पोलीस स्टेशनला मुख्यमंत्र्यांनी दिली भेट ; पोलीस स्टेशनची केली पाहणी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी दुपारी अंदाजे 12 वाजता आपल्या यवतमाळ दौऱ्याच्या सुरुवातीला यवतमाळ शहरातील अवधूतवाडी पोलीस स्टेशनला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.