जाफराबाद: पीएचडी करणे सोपी गोष्ट नाही,ज्येष्ठ पत्रकार प्रकाश सुरडकर नी सुनावले उप.मंत्रीअजित पवार यांना खडे बोल,कुंभारी येथे मत
आज दि.17 डिसेंबर2025 बुधवार रोजी3भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघातील कुंभारी येथे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश सुरडकर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी मागच्या आठवड्यात विधानसभेमध्ये पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आरोप केले होते व घरातील चार लोक पीएचडी करून लाभ घेतात असे म्हटले होते, हे चुकीच आहे,पीएचडी करणारे गोरगरिबांचे मुलं असतात पहिलीपासून ते पीएचडी पर्यंत त्यांचं शिक्षण संघर्षमय असतं याची किंमत तुम्हाला नाही,असे खडे बोल सुरडकर यांनी सुनावले आहे.