चंद्रपूर: चंद्रपूर नागपूर महामार्गावरील क्रोमा शोरूम समोर उभ्या स्कार्पिओ चार चाकी वाहनाला ट्रकने डिव्हायडर तोडून दिली धडक
चंद्रपूर नागपूर महामार्गावरील क्रोमा शोरूम समोर आज सायंकाळी झालेल्या अपघातात उभ्या स्कार्पिओ चार चाकी वाहनांला ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक डिव्हायडर तोडून चार चाकी स्कार्पिओ ला धडकला सुदैवाने मोठे जीवित हानी ठरली