चंद्रपूर: सोने तर दिलेच नाही; ८१ लाख ५० हजार रुपये घेऊन केला पोबारा, वरोरा पोलिसात गुन्हा दाखल
सोने विक्रीतून फसवणुकीची घटना समोर आली आहे. चंद्रपूर येथील सोनार अक्षय अमरचंद सोनी यांच्याकडून ८१ लाख ५० हजार घेऊन सोने न देणाऱ्या दोन आरोपींविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.