चंद्रपूर 31 ऑक्टोबर रोज शुक्रवारला सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान पदवीधर मतदार संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी चे महत्व लक्षात घेता आमदार किशोर जोरदार यांच्या राजमाता निवासस्थानी विशेष आढावा बैठकीचे अजून करत आलेत या बैठकीला मतदार नोंदणी अभियानाची सविस्तर माहिती प्रगती आणि उर्वरित कामांवर चर्चा करण्यात आली