भोकरदन: मा.आ. चंद्रकांत दानवे यांचे आरोप बिनबुडाचे, आ.संतोष पाटील दानवे यांनी दिले टीकेला रजाळा येथे प्रतिउत्तर
आज दि.1नोव्हेंबर 2025 वार शनिवार रोजी दुपारी 2 वाजता भोकरदन ता.रजाळा येथे एका कार्यक्रमांमध्ये बोलताना भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आ.संतोष दानवे यांनी शरद पवार राष्ट्रवादी गटाचे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे मा.आ.चंद्रकांत दानवे यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे कारण काल बोलताना माजी आ. दानवे म्हणाले होते की पात्रता नसलेले अधिकारी संतोष दानवे यांनी रुजू केले आहे मात्र मी विकासाला प्रधान्य देतो असे म्हणत आ. दानवे यांनी प्रत्युत्तर दिले.