हिंगणघाट: अतिवृष्टी व सोयाबीन पिकावर आलेल्या रोगामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान:तातडीने नुकसान भरपाईची उबाठाची मागणी
Hinganghat, Wardha | Sep 9, 2025
हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान...