आज शुक्रवार 16 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजी नगर शहरातील महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपाला मोठ्या प्रमाणात यश मिळाले असून या अनुषंगाने भाजपा कार्यालयासमोर कॅबिनेट मंत्री अतुल सावे खासदार डॉक्टर भागवत कराड आमदार संजय केणेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष भाजपा कार्यालयासमोर केला आहे यावेळी गाण्याच्या तालावरती कॅबिनेट मंत्र्यांनी ताल धरल्याचे या ठिकाणी दिसून आले आहे, मोठा जल्लोष या ठिकाणी साजरा करण्यात आला आहे.