जालना: राहुल मुळे यांनी उपोषण केल्यामुळे राज्य सरकारने दिव्यांगांना घरकुल योजना लागू केली माॅ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष वानखेडे
Jalna, Jalna | Nov 1, 2025 महानगरपालिका हद्दीतील दिव्यांगांना घरकुल आणि जागा देण्यात याव या मागणीसाठी राहुल मुळे यांनी दोन वेळेस उपोषण करून राज्य सरकारने ही मागणी मान्य केले असल्याची प्रतिक्रिया महा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब शिवाजी वानखेडे यांनी आज दिनांक 1 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा 11 वाजता दिली आहे