नांदेड: इंजेगावात जलजीवनची कामं व स्मशानभूमीसाठी जागा या मागणीसाठी महिला सरपंच पंचलिंगे यांचा तहसील कार्यालय येथे उपोषणाचा इशारा
Nanded, Nanded | Jul 23, 2025
आज बुधवार दि २३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान नांदेड तालुक्यातील मौजे इंजेगाव येथील महिला सरपंच...