वर्धा: बचत गटाच्या महिलांचे आर्थिक सबळीकरण करण्याच्या उद्देशाने उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत 5
Wardha, Wardha | Oct 19, 2025 *बचत गटाच्या महिलांचे आर्थिक सबळीकरण करण्याच्या उद्देशाने उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत 5 दिवसीय “दिवाळी फराळ महोत्सव” चे आयोजन वर्धा शहर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापक उमेद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने बसस्थानक परिसरात पाच दिवसीय वर्धा वर्धिनी दिवाळी फराळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री