गोंदिया: गुरुकृपा लाॅन येथे आढावा बैठकीचे आयोजन, खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी घेतला कर्मचाऱ्यांचा क्लास
Gondiya, Gondia | Sep 1, 2025
खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित समस्या,रस्त्याची दुरावस्था,आरोग्यसेवा आणि जलजीवन...