अक्कलकोट: नगरपरिषदेने एसटी स्टँडजवळील ७० गाळ्यांपैकी ४७ गाळे जेसीबीने हटवले, गाळेधारकांनी स्वखुशीने केली दुकाने रिकामी
Akkalkot, Solapur | Aug 2, 2025
अक्कलकोट एसटी स्टँडच्या मागील बाजूस असलेले ७० गाळे हटवण्याची कारवाई नगर परिषद व पोलीस प्रशासनाने मोठ्या बंदोबस्तात पार...