खानापूर विटा: आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या विषयी भाजप नेते वैभव दादा पाटील काय म्हणाले पहा
नुकतेच भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेले वैभव दादा पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना विट्याला भाजपने पदविस्तारन करताना ढळते माप दिल्याचे सांगितले यावेळी इथून पुढे सर्व विकासकामे ही सर्व भाजप कार्यकर्त्यांसह कोणतीही मतभेद न पाळता विकासाच्या दृष्टीने काम केले जाईल व त्याचा अजेंडा इथून पुढे तुम्हाला समजेलच तसेच आमदार गोपीचंद पडळकर हे आधीपासून भाजपमध्ये आहेत मी तर आता आलेलो आहे तरी सर्वांच्या सहकार्याने एकत्रित काम केले जाईल असे त्यांनी सांगितले