चंद्रपूर: बल्लारपूर हद्दीत दोन अल्पवयीन मुली बेपत्ता
चंद्रपूर बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना २० ऑक्टोंबर रोज सोमवारला दुपारी तीन वाजता च्या दरम्यान समोर आली या यामध्ये अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्यांचा संशय व्यक्त करत पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.