हिंगोली: हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात पावसाने घातला हाहाकार, पावसाळ्यातील प्रथमच मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी
Hingoli, Hingoli | Aug 17, 2025
हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात पावसाने हाहाकार उडवला असून 30 पैकी तब्बल 22 मंडळामध्ये अतिवृष्टीमुळे पिकामध्ये पाणीच...