हिंगणा: ईसासनी येथे विविध विकास कामाचे आमदार समीर मेघे यांच्या हस्ते भूमिपूजन
Hingna, Nagpur | Sep 18, 2025 हिंगणा मतदार संघातील ईसासनी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी सौ अर्चनाताई गिरी, धनराज आष्टनकर, अरविंद ढोणे, श्रीमती इंदूबाई चौधरी, राहुल कुलसंगे,अंबादास उके, कैलाश गिरी,सुरेश काळबांडे,विनोद ठाकरे, सौ पूर्णिमा दीक्षित, गीताताई हरिनखेडे, लहाणू जिवतोडे, जितू पटले, दादाराव मसराम, सौ प्रीतीताई राऊत, बॉबी डहाके, पंकज अंबादे, योगेश्वरी गायधने आदी प्रमुख पदाधिकारी,सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते.