जळगाव तालुक्यातील बिलखेडे येथे राहणाऱ्या २३ वर्षीय तरूणाने त्याच्या शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी १३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.