यवतमाळ: तेलीपुरा परिसरात मोबाईलवर मुलाच्या हाती पाकिस्तानी झेंडा देऊन स्टेटस ठेवल्या प्रकरणी अवधुतवाडी पोलिसात गुन्हा दाखल
Yavatmal, Yavatmal | Sep 13, 2025
शहरातील तेलीपुरा परिसरात राहणाऱ्या महंमद नईम नामक युवकाने स्वतःच्या मोबाईलवर आपल्या मुलाचे स्टेटस ठेवून त्याच्या हातात...