उमरी: ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी ऊसतोड झाल्याने पाचट जाळु नये;व्हीपीके उद्योग समुहचे ऊस विकास नियोजन अधिकारी सावंतचे शेलगावात आवाहन
Umri, Nanded | Nov 18, 2025 आज मंगळवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी उमरी तालुक्यातील शेलगाव येथे सावंत यांनी सविस्तर माहिती देत आवाहन केले आहे की,नांदेड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस तोडणी झाल्यानंतर आपल्या शेतातील पाचट जाळून फायदा काहीच होत नसून उलट नुकसान होईल हे सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे असे ऊस नियोजन अधिकारी साईनाथ पाटील सावंत यांनी आज सायंकाळी आपल्या प्रतिक्रिया द्वारे उमरी तालुक्यातील शेलगाव येथे सविस्तर माहिती देत आवाहन केले आहे.