आंबेगाव: मंचर येथील बेंडे मळा परिसरातील श्री स्वामींच्या मंदिरात झालेल्या चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
Ambegaon, Pune | Sep 1, 2025
मंचर तालुका आंबेगाव येथील बेंडेमळा परिसरामध्ये अज्ञात दोन चोरट्यांनी एक लाख रुपये किमतीच्या स्वामींच्या पादुका चोरून...