गुरांच्या वाहतुकीच्या कसलाही परवाना नसताना तीन गुरांना एका पिकप गाडीमध्ये भरून घेऊन जात असताना रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे घेऊन जाणाऱ्या महिलेसह दोघांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना चाकण रोहकल रस्त्यावर शेळी बाजाराजवळ घडली. याप्रकरणी एका महिलेचा दोघांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.