कोरपणा तालुक्यातील चनई बुद्रुक या गावात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुद्धा विदर्भस्तरीय शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रम शाळा संघ विदर्भातील नऊ प्रकल्पाचे वतीने विविध शालेय क्रीडा स्पर्धा पार पडली यामध्ये अनेक गावातील ढेमसा नृत्य स्पर्धेने सहभाग नोंदविला 15 डिसेंबरला सायंकाळी सात वाजता दरम्यान हा कार्यक्रम पार पडला