मुंबई: नवी मुंबई विमानतळा बाहेर पंतप्रधान मोदींच्या स्वागताचे बॅनर स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या कमाने वर दि बा पाटील यांचं नाव
Mumbai, Mumbai City | Oct 8, 2025
नवी मुंबई विमानतळा बाहेर पंतप्रधान मोदींच्या स्वागताचे बॅनर स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या कमाने वर दि बा पाटील यांचं नाव लोकनेते दि बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लोकार्पण सोहळा पंतप्रधानांनी दि बा नावाचा उल्लेख करावा अशी अपेक्षा