वाशिम: जागतिक ओझोन दिनानिमित्त सामाजिक वनीकरण विभागाचेवतीने एसएमसी इंग्लिश स्कूल येथे कार्यशाळेचे आयोजन
Washim, Washim | Sep 16, 2025 स्थानिक एस.एम.सी .इंग्लिश स्कूल ,वाशीम येथे मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय ओझोन दिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला प्राचार्य मिना उबगडे यांनी विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून विविध स्लाईड द्वारे मार्गदर्शन केले .यावेळी ओझोन वायू बद्दल विद्यार्थ्यांना महत्त्वाची माहिती देण्यात आली .