परभणी: परभणी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा : आमदार राहुल पाटील
Parbhani, Parbhani | Jul 16, 2025
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ परभणीत भव्य स्मारक उभारण्याची विशेष निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ...