चंद्रपूर: मुल येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आणेल :
आमदार सुधीर मुनगंटीवार
Chandrapur, Chandrapur | Sep 10, 2025
जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला नवे परिमाण देण्यासाठी मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आता...