सेलू: नगरपंचायतच्या कारभारावर भाजपच्या 3 महिला नगरसेविकांचा संताप; 22 सप्टेंबर पासून उपोषण करण्याचा दिला इशारा
Seloo, Wardha | Sep 17, 2025 नगरपंचायतीच्या मासिक सभेत झालेल्या ठरावाची प्रोसिडिंगमध्ये नोंद न झाल्याने आणि कारवाई न केल्याने तसेच अतिक्रमण करणाऱ्या नगरसेवकाचे सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव तयार करावा यासाठी भाजपच्या 3 महिला नगरसेवक उपोषण करणार असल्याची माहिती ता. 17 बुधवारला दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.