जालना: जालना शहरात पडला 50 वर्षांतील सर्वात मोठा पाऊस, 3 तासात 116 मिलीमीटर पावसाची नोंद..
Jalna, Jalna | Sep 16, 2025 जालना शहरात पडला 50 वर्षांतील सर्वात मोठा पाऊस, 3 तासात 116 मिलीमीटर पावसाची नोंद.. कृषी विज्ञान केंद्र खरपूडी येथील हवामान तज्ज्ञांची माहिती विदर्भ आणि तेलंगणाच्या सीमावर्ती भागात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयाचा परिणाम आणखी 2 ते 3 दिवस पाऊस पडण्याची शक्यता मे महिन्यापासून आतापर्यंत 962 मिलिमीटर पाऊस ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात परतीचा पाऊस येणार