माजलगाव: आ.प्रकाश सोळंके यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा आढावा; शहरातील बॅंक कार्यालयात बैठक
माजलगाव तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सर्व शाखा व्यवस्थापकांची शहरातील बँक कार्यालयात आज शुक्रवार दि 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता बैठक घेण्यात आली. अलीकडील अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊन ती त्यांच्यापर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे.बँक खात्यांवर होल्ड लावल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारींमुळे, कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे खाते होल्ड करू नयेत, अशा स्पष्ट सूचना आ प्रकाश सोळंके यांनी,