‘अरुणोदय’ सिकलसेलमुक्त भविष्यासाठी आदिवासी आरोग्यासाठी राज्यातील २१ आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये दिनांक १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सिकलसेल आजाराची तपासणी, निदान व उपचार, तसेच समुपदेशन आणि जनजागृती करण्यात येणार आहे