भातकुली पोलीस स्टेशन ठाण्यातील लाच मागणाऱ्या हवालदाराला एसीबीने ट्रॅप* पोलिस केस सौम्य करण्यासाठी व गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपये लाच मागणाऱ्या हवालदाराला एसीबीने ट्रॅप केले. अब्दुल रहीम अब्दुल कदीर (वय ५४ वर्ष, जाकीर कॉलनी, अमरावती) असे भातकुली ठाण्यात कार्यरत लाचखोर हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची ११ ऑगस्ट रोजीच पडताळणी करण्यात आली होती. त्यात ३० ऑक्टोबर रोजी त्याच्याविरुद्ध भातकुली ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा