जळगाव: श्रीकृष्ण कॉलनीत बंद घर फोडून २ लाख ७५ हजारांची रोकड लांबविली; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Aug 18, 2025
जळगाव शहरातील श्रीकृष्ण कॉलनी परिसरात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ७५ हजार रुपयांची रोकड लंपास...