नगर: विद्या कॉलनी परिसरातील नागरिक त्रस्त,पंधरा दिवसापासून पाणी बंद, सोमवार पर्यंत पाणी न आल्यास मनपावर हंडा मोर्चा काढणार
Nagar, Ahmednagar | Aug 9, 2025
अहिल्या नगर शहरातील सारसनगर परिसरातील विद्यासागर कॉलनीतील नागरिकांनी मागील १५ दिवसापासून पाण्याच्या थेंबालाही मुकावे...