गंगाखेड: गंगाखेड परिसरातून मोटारची केबल चोरणारे दोघे पोलिसांचे ताब्यात : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
Gangakhed, Parbhani | Jul 30, 2025
गंगाखेड पोलीस ठाणे हद्दीत मासोळी प्रकल्प आणि नांदेड रोड परिसरात मोटारीचे केबल चोरून ते वितळून त्यातील तांबे विक्री...