व्हायरल आडिओ क्लिप बद्दल बोलताना अंबड बदनापूर मतदार संघाचे भाजपा आमदार तथा जालना जिल्हा ग्रामीन भाजपा जिल्हा अध्यक्ष आ नारायण कुचे यांनी अडीओ क्लिप मधील आरोप फेटाळत निराधार असल्याचे सांगून आरोप फेटाळले. या संदर्भात ते अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. या संदर्भात आम्ही त्यांच्याशी संवाद साधला.