पुणे शहर: चंदननगर भागात मॉर्निंग वॉकला निघालेल्या महिलेचं मंगळसूत्र चोरट्याने हिसकावलं
Pune City, Pune | Sep 16, 2025 चंदननगर येथील साई मंदिराजवळ, सकाळी फिरायला जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून घेतले.मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या मंगळसूत्राची चोरी केली.