हिंगोली: बळसोड परिसरात नगर परिषद निवडणूक संदर्भाने पोलीसांकडून वाहनांची तपासणी
हिंगोली शहरात नगर परिषदेच्या निवडणूक अनुषंगाने लागलेल्या आचारसंहितेनुसार पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून आज दिनांक पाच नोव्हेंबर रोजी बळसोड परिसरात हिंगोली वाशिम महामार्गावर कडेकोट नाकेबंदी व वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे यावेळी पोलीस प्रशासनाने अनेक वाहनांची तपासणी करून वाहनातील सर्वसामान्यांची तपासणी करण्यात आली