दि.2 डिसें.4 वा.दरम्यान गोरेगाव ते म्हसगाव जाणारा रोड पांगोली नदीच्या पुल्याजवळ यातील मृतक रोहित नंदेश्वर हा वाहन क्र.एमएच 35 एझेड 6432 ने म्हसगाव वरून गोरेगाव येथे परत येत असताना पांगोली नदीच्या पुलीयावर गोरेगाव कडुन येणाऱ्या बोलेरो पिकप वाहन क्र.एमएच 35 एजे 2943 च्या आरोपी चालक नामे शुभम राऊत यांनी आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून मृतकाच्या वाहनाला धडक देऊन जखमी करून त्याच्या मरणास कारणीभूत झाला.तक्रारीवरुन दि. 3 डिसें.ला 8:30 वाजे गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे