जालना: लक्ष्मीनारायण पुरा मस्तगडीतील उघड्यावरील मास विक्री दुकाने हटवा नागरिकांचे मनंपा आयुक्त अशिमा मित्तल निवेदन निवेदन
Jalna, Jalna | Nov 3, 2025 आज दिनांक 3 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मस्तगड भागातील लक्ष्मीनारायण पुरा भागात उघड्यावरील मास दुकाने सुरू असून यामुळे मोकाट कुत्र्याचे प्रमाण वाढलेले आहे या कुत्र्यांमुळे लहान मुलाला चावा घेत आहे यासाठी उघड्यावरील मास दुकाने हटवा नागरिकांचे जालना महानगरपालिकेचे आयुक्त तथा जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्याकडे निवेदन द्वारे मागणी केली आहे उघड्यावरील मास विकी चालक नागरिकांना धमक्या देत असून नागरिक दहशतीच्या वातावरणात राहत आहे यासाठी मासिकली दुकाने